अजित पवार हे त्यांच्या मिश्कील अंदाजासाठीही ओळखले जातात. समुद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की कसं वाटतंय? त्यावर त्यांनी आपल्याच अंदाजाच हे उत्तर दिलंय.