राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी "आई लव्ह यू टू" असे उत्तर दिले आहे, ज्यामुळे सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.