अजित पवार आणि पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांचे संभाषण घडवून आणणारा अजितदादांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमुळे आता या कार्यकर्त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.