उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर मंत्रालयातील त्यांचे नेहमी गजबजलेले दालन आज शांत आहे. सकाळी आठ वाजतापासून कार्यकर्ते आणि नागरिकांनी गजबजणारे तसेच प्रशासकीय बैठका होणारे हे दालन आता स्तब्ध झाले आहे. बारामती येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला असून, राज्याला मोठी राजकीय हानी पोहोचली आहे.