रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. २००५ पासूनचा आपला प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. नव्याने आलेल्या नाकाने कांदे सोलणाऱ्यांनी अनावश्यक टीका करण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे ठोंबरे यांनी म्हटले आहे. त्यांनी सोशल मीडियाद्वारेच विरोधकांना उत्तर दिल्याचे नमूद केले.