उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती हॉस्टेल येथे पोहोचले, मात्र कार्यालय बंद पाहून त्यांना बराच वेळ बाहेर थांबावे लागले. 'कार्यकर्त्यांना बसायला नसेल तर कार्यालय कशाला बंद ठेवले,' असे म्हणत त्यांनी आपल्या पीएवर संताप व्यक्त केला. या घटनेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.