राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवार सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात गेले. त्यांच्या मृत्यूमुळे पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. हे वृत्त धडकताच मंत्री हसन मुश्रीफ सैरभैर झाले. हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.