राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातात निधन झालं. बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात विमानाचा कोळसा झाला. अजितदादा यांचं निधन झालं. ही वार्ता राज्यात पोहचताच नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यांना भावना अनावर झाल्या.