दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांचा राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे या लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदार पार्थ पवार युवा नेते जय पवार यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे.