जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिलेल्या उमेदवारांपैकी कॉन्ट्रॅक्टर किती उमेदवार आहेत? अजितदादांनी सवाल विचारला.एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होऊन काम घ्या किंवा पक्षात पदाधिकारी म्हणून काम करा, अजितदादांनी उमेदवाराला सल्ला दिला.