उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी माळेगाव येथील नागेश्वर मंदिर येथे महादेवाचे दर्शन घेतले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.