"मी कुणाच्या वाकड्यात जात नाही," या पवारांच्या वक्तव्याची नक्कल करत, "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, नुरा कुस्ती खेळत नाही, लढायला सज्ज आहोत," असे कडवे आव्हान दिले.