उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानं राज्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान कबनूर गावामध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व पक्षीय शोकसभा बोलवण्यात आली होती.