अजित पवार यांच्या जाण्याने त्यांचं आजोळ असलेल्या अहिल्यानगरच्या देवळाली प्रवरा मध्येही शोकाकुल वातावरण आहे. देवळाली प्रवरा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे