सध्या दादरच्या शिवाजी पार्कमध्येही अनेक विद्यार्थी आंदोलक करत आहेत. परंतु या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे आणि पोलिसांत शाब्दिक वाद झालाय. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.