नितेश राणेंच्या बॅनरबाजीवरून ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रेंनी नितेश राणेंना टोला लगावलाय. "नितेश राणे लवचिक रबर, ते गब्बर नव्हे वळवळणारा रबर आहे" असा टोला अखिल चित्रेंनी लगावला आहे.