धाराशिवमधील उमरगा तालुक्यातील आलूरमध्ये महात्मा बसवेश्वरांची मोठी बहीण अक्क नागम्मा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली