अक्कलकोट येथील मालोजीराजे दुसरे यांच्या पूजेतील स्वामी समर्थ महाराजांची चरण पादुका दीडशे वर्षांनंतर दर्शनासाठी बाहेर काढण्यात आल्या आहेत. अक्कलकोट येथे उभारण्यात येणाऱ्या अनुभूती प्रोजेक्टची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.