धुळे, शिंदखेडा आणि अमळनेर तालुक्यांतील पाणीटंचाई लक्षात घेता अक्कलपाडा धरणातून पांजरा नदीत ५०० क्युसेस वेगाने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.