अकोला शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, शहरातील उड्डाणपुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे पाईप चोकअप झाल्याने पाणी थेट रस्त्यावर कोसळू लागले.