अकोल्यात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन केलं आहे.