वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथून शेगावकडे निघालेल्या गजानन महाराजांच्या पायदळ पालखी सोहळ्याचे आज अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात आगमन झाले आहे.