अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता प्रमुख रस्त्यांच्या कडेला हेल्मेट विक्रीचे स्टॉल थाटले जाताहेत.