अकोला येथील बाळापूर मधील कासारखेडमध्येअसलेल्या नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा जुनी इमारत येथील मतदान क्रमांक 5/1 मध्ये चालू मशीनमध्ये बिघाड झाला होता. फक्त 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड झाला. लगेच दुसरं EVM मशीन चेंज करून पुन्हा मतदानाला सुरुवात झाली. तर 10 मिनिट होते मतदान बंद होतं.