अकोल्यात दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांनी धिंड काढली असून, गुन्हेगारांनी कान पकडून जनतेची माफी मागितली. कौलखेड भागातील चाकू हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी ही कठोर कारवाई केली आहे.