अकोल्यातील पुंडा गावात गेल्या २५ दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे