अकोल्यात शिंदे सेनेने निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रलंबित योजना लाभासाठी तहसील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडले आहे.