अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात पहिल्या जोरदार पावसानंतर पिवळ्या रंगाचे बेडूक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत