अकोल्यात सक्षम सामाजिक संघटनेच्या तरुणांनी अकोला-अकोट आणि देवरी फाटा-शेगाव राज्य महामार्ग रोखून धरला आहे. अकोला-अकोट रस्त्याच्या खराब स्थितीविरोधात देवरी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.