अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ओझे वाहण्यास लावल्याने शिक्षण वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.