अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात गॅस सिलेंडरची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पहाटेपासूनच एजन्सीबाहेर लांब रांगा लावून संघर्ष करावा लागत आहे, तरीही अनेकांना सिलेंडर मिळत नाहीये.