रायगड जिल्ह्यात 240 किलोमीटरच्या विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 57 लँडिंग पॉईंटवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.