चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आल्फर गावात ९ फुटी महाकाय मगराचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन पार पडले. वनविभाग आणि अपास एनजीओने अथक परिश्रमानंतर मगराला पकडून चारगाव धरणात सुरक्षित सोडले.