रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि परिसरात परवानगी न घेता नागरिकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले जात असल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे