नाशिकच्या चांदवडमध्ये १७ विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू असून ८ अंश तापमानात आंदोलकांनी उघड्यावर रात्र काढली.