सांगलीच्या जत मध्ये जत शहराच्या नामांतरण विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले आहे.भाजपा आमदार गोपीचंद पडळकरंकडून जत शहराचं नाव बदलून देवभूमी जत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.या विरोधात जत मधील सर्व पक्ष नेत्यांकडून याला विरोध करण्यात आला आहे.