परभणीमध्ये असलेल्या वसंतराव नाईक कृषि विद्यापीठातील मध्यवर्ती रोपवाटिका विभागात लावण्यात आलेली आंब्याची झाडे वाळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, विभागातील नियोजन शून्य कारभारामुळे ही झाडे वाळून जात असल्याचा आरोप, वनप्रेमींनी केला आहे. यासंदर्भात दोशी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे..