सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हापूस जगप्रसिद्ध आहे. मात्र अवकाळी पावसामुळे देवगड हापूस आंबा संकटात सापडला आहे. यामुळेहापूस कलमांना कीडचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे आंबा बागायतरांना शासनाने कर्जमाफी द्यावी यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.