अमळनेरमध्ये उपनगराध्यक्षांच्या अवमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ ताडेपुरा भागातील नागरिकांनी नगरपालिकेत ढोल बजाव आंदोलन केले. नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.