जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी खरीप हंगामातील पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाल्याने अवघ्या आठ ते दहा दिवसांत खरीप पेरणीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली.