यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. सध्या लग्नसराई सुरू असल्याने लग्न मंडपात बसलेल्या पाहुण्यांना उकाड्याचा मोठा त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून लखन चव्हाण या तरुणाने भन्नाट कल्पना राबवली आहे.