कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन करण्यासाठी 14 ते 18 तारखेपर्यंत बंद राहणार आहे, त्यानंतर पुन्हा 19 तारखेपासून भाविकांना अंबाबाई मातेचं दर्शन घेता येणार आहे.