ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी बबनराव लोणीकरांवर टीका केली आहे. तर लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे, असंही दानवे म्हणालेत. तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींच दिले आहेत, अशी मग्रृरीची भाषा बबणराव लोणीकर यांनी केली होती.