छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अंबादास दानवे यांनी आज भल्या पहाटे मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला आहे. तसेच 10 जानेवारी रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान खडकेश्वर येथे उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभेचे निमंत्रण देण्यासाठी अंबादास दानवे यांनी दिले आहे. शहरातील सिद्धार्थ उद्यानात ज्येष्ठ नागरिकांशी अंबादास दानवे यांनी संवाद साधलाय.