अंबादास दानवे यांच्या मते, शिल्लक सेना आणि किंचित सेनेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. बेस्ट कामगार निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट होते. ३००० मतदारांच्या या निवडणुकीत अलायन्सची माहिती नेत्यांना नव्हती. या सेनेने शेलारांना अनेकदा तोंडघशी पाडले असून, दिल्लीश्वरांनाही त्याची धास्ती आहे.