सध्या पेरणीचे दिवस आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते सध्या पेरणीच्या कामात रमले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतात पेरणीचे काम केले.