चित्रकलेसाठी रंग आणि ब्रश लागतोच, हा आजवरचा समज अंबाजोगाईच्या एका अवलिया शिक्षकाने मोडीत काढला आहे. गव्हाच्या आणि साळीच्या टाकाऊ काड्यांचा वापर केला.