आंबेगाव तालुक्यातील मंचर–मुळेवाडी रोडवरील अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात वनविभागाच्या पथकाने लावलेल्या पिंजऱ्यात चार वर्षीय बिबट मादी जेरबंद झाली आहे. तसेच या परिसरात फिरणाऱ्या दुसरा बिबट्या पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावण्यात आला आहे.