पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे रात्रीच्या वेळी दोन बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील ईश्वरबुवा मंदिर परिसरात हे दोन्ही बिबटे रस्त्यावर फिरत असताना स्थानिकांनी त्यांचे व्हिडीओ काढले.