शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी आपले पती अरविंद वाळेकर यांच्यासोबत मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.